Tuesday, 17 May 2016

या देहास कशाचीच नसे भीती पिता अमुचे छत्रपती

या देहास कशाचीच नसे भीती
पिता अमुचे छत्रपती
लावितो कपाळी आम्ही स्वराज्याची माती ||

अरे धास्ती आम्ही का कुणाची घेऊ
अमुची आहे हि माती ||

स्वराज्या साठी प्राण अर्पितो
शिव पुत्र छावा शंभू छत्रपती ||

शंभू छत्रपती ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
शिवछावा शंभूराजे प्रतिष्ठान .

No comments:

Post a Comment