Tuesday, 17 May 2016

नाती

पेन असो नात असो वा काही ही असो
तोडणे खूप सोपे असते अन जोडणे तितकेच अवघड
जोडलेली नाती तोडू नका
तुटली तर जुळतीलच असे नाही
होतात चुका समजून घेण्याची ख्याती असावी
मनाने मनाला माफ करण्या सारखी मने असावी ||

अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment