उपक्रम वृक्ष लागवडीचा ..
एकला असेल हा शब्द वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ... नक्कीच एकाला असेल नसेल असे होणार नाही .. पण आज गरज आहे वृक्ष लागवडीची कारण आज पर्यंत जेवढी वृक्ष तोड झाली तेवढी लागवड झाली नाही . म्हणून या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम सर्वांनी करायला हवा भले प्रत्येकाने जरी एक वृक्ष लावले तरी चालेल मग ते कुठे हि असो शाळा अंगण शेत जमीन अथवा डोंगर रांगा मध्ये पण लावले पाहिजे आज अशी परस्थिती आहे तर इथून पुढे काय होईल हे जाणता आपण ही .......................... .
आज आपण आपल्या मुला बाळांसाठी पैसा साठवतो जागा घेतो घर बांधतो ते त्यांच्या भविष्या साठी तसेच वृक्ष लागवड ही त्यांच्याच भविष्या साठी करावी .. प्रतेक करावी एक दोघांनी करून होणार नाही कारण एकीचे बळ कसे ही असले तरी मोठे असते .......
झाडे लावा झाडे जगवा ...
पाणी अडवा पाणी जिरवा
धन्यवाद
आपलाच
सरकार अजयसिंह घाटगे
एकला असेल हा शब्द वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ... नक्कीच एकाला असेल नसेल असे होणार नाही .. पण आज गरज आहे वृक्ष लागवडीची कारण आज पर्यंत जेवढी वृक्ष तोड झाली तेवढी लागवड झाली नाही . म्हणून या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम सर्वांनी करायला हवा भले प्रत्येकाने जरी एक वृक्ष लावले तरी चालेल मग ते कुठे हि असो शाळा अंगण शेत जमीन अथवा डोंगर रांगा मध्ये पण लावले पाहिजे आज अशी परस्थिती आहे तर इथून पुढे काय होईल हे जाणता आपण ही ..........................
आज आपण आपल्या मुला बाळांसाठी पैसा साठवतो जागा घेतो घर बांधतो ते त्यांच्या भविष्या साठी तसेच वृक्ष लागवड ही त्यांच्याच भविष्या साठी करावी .. प्रतेक करावी एक दोघांनी करून होणार नाही कारण एकीचे बळ कसे ही असले तरी मोठे असते .......
झाडे लावा झाडे जगवा ...
पाणी अडवा पाणी जिरवा
धन्यवाद
आपलाच
सरकार अजयसिंह घाटगे
No comments:
Post a Comment