Tuesday, 17 May 2016

राजं गर्जला हाेता तुम्हीं स्वराज्य निर्माती साठी

राजं गर्जला हाेता
तुम्हीं
स्वराज्य निर्माती साठी
झटला हाेता राजं तुम्हीं
रयतेच्या कल्याणा साठी।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

अजयसिंह घाटगे सरकार

तुझ्या या लेखनी वर।।

आज लेखनी बाेलली
का रे शांत का झालास
कधी न डाेके धरुन
बसनारा डाेके का धरुन
बसलासं।।

ज्याचा विचार मी
करायला पाहीजे
त्याचा तु का करु
लागलास।।

तुला लिहताना साथ माझी
हाेती मग
मलाच तु का वीसरलासं।।

नक्कीच काही तरी झालयं
तेव्हांच तुझं मन अस भरकटयं।।

मनात एक असत तुझ्या
लिखनात काही वेगळचं
असतयं।।

साथ माझी असताना लीहायचं
तुझ्या मनात नसतयं।।

लीही तु बिंदास्त मनातील
उतरवं भाव मांड तुझे
शब्दांत।।

विचार करु नकाे लीहु कुनावर
पण जमले तर कधी तरी लिही
तुझ्या साठी झीझत आलेल्या
तुझ्या या लेखनी वर।।

तुझ्या या लेखनी वर।।

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

मुक्त कराया धरणी आले धाऊनी छत्रपती।।

मुक्त कराया
धरणी आले
धाऊनी छत्रपती।।

चुक असता केली
नाही गय रक्ताच्या ही
नात्याची।।

ही शीकवन हाेती
आई जिजाऊंची
फितुरास थारा नाही
द्यायची।।

जाहले कैक फितुर
या मातृभूमि पर
शिवबांनी शीकवन पाळली
आई जिजाऊंची।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

शिवबांचा हा मर्द शाेभला वीर शंभुराजा ।

शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा ।

लाखाेंना हा पुरुन उरला
छावा शंभुराजा।।

महाराष्ट्राच्या मातीत
घडला शुर शंभुराजा ।

छावा होता छत्रपतींचा
मागे नाही हटला
हाेता नीढड्या छातीचा
मर्द शंभुराजा ।

नाव घेता थर थरला
आैरंग्या
हाेता असा रौद्र शंभुराजा ।।

महाराष्ट्राच्या मातीत घडला
वीर मर्द मराठा बाणा।।

झाले अनंत अत्याचार परी
झुकाला नाही छावा
छत्रपतींचा छावा शंभुराजा
कधी न मागे सरला।।

शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा
सह्याद्रीचा कुशीत जन्मला
असा एकची राजा।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
जय महाराष्ट्र
जय सह्याद्री

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889

शिवबा पुत्र हा शंभूराजा जेव्हां जेव्हां कडाडला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

औरंग्या सारखा राक्षस
चार पावले मागे सरकला ||

सरकली पाया खालील
जमीन त्याच्या
वाघ जेव्हां हा झुंझारला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

छावा होता सह्याद्रीचा
फितुरीने घात केला
तरी हि जिजाऊचा हा
नातू
पुरून सार्या उरला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

औरंग्या सारखा राक्षस
चार पावले मागे सरकला ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889

प्यार इश्क मुहब्बत



प्यार इश्क मुहब्बत शब्द म्हणाय कीती साेपे आहेत ना पण यातील भावना जानने ही तीतकेच कठिन आहे
हाे पण यातील आनखी एक शब्द म्हनजे ब्रेकअप हा ही आपण सहज बाेलुन जाताे
एक मेकाच्या संगतीने घालवलेला वेळ
फाेन वर बाेलताना जागलेली रात्र.... मनात नसतानाही झालेल भांडण..... पुन्हां वीरहात काढलेल काही तास... सकाळी पहीला मँसेज तीचाच /त्याचाच असेल म्हणुण हसत हसत हातात घेतलेला सेलफोन... आणि राहीली गोष्ट प्राँमीस ची हातात गुलाब देऊन केलेल प्राँमीस आयुष भर साथ तुला देईन असे बाेललेला शब्द.... कीता सहज वीसरुन जाताे ना आपण..
आणि कशा साठी बाेलताे काही शुल्लक कारणा साठी ज्याला अर्थ ही काही नसताे त्या साठी आपण आपले प्रेम ही साेडायला तयार असताे आता हे काही शुल्लक कारणाने तुटलेले प्रेम खरे हाेते का याचा विचार करताे आपण...............
सर्व आशा आकांक्षा पुर्ण मातीत मीळवताे आपण... तर त्या कारणा साठी.... जर असे असेल तर नकाे असले प्रेम जर एक मेकाच्या संगतीने आयुष काढायच हाेत नसेल तर काय करायचं मधेच साेडुन जानार प्रेम
शेवटी हेच लीहाव वाटत

मनातील भावना आहे प्रेम
एक मेकांचे मन जानने आहे प्रेम
एक मेकांना सांभाळून घेने आहे प्रेम
सदा साेबती सुख दुखात एक मेकाची
साथ आहे प्रेम।।

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

भीती कुनाची आम्हा आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

भीती कुनाची आम्हा
आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

माघारी का फीरु आम्ही
आम्ही सह्याद्रीचे छावे
शंभु छत्रपती।।

आमची माय माती
स्वराज्या चरनी ठेवीला
माथा आम्ही।।

आई भवानीचे भुते आम्ही
अख्खे स्वराज्य आमचे
त्याच्या साठीच
मरण आले तरी शरन जानार नाही
आम्ही।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

शत्रू हि विचार करे येण्या समोर छत्रपतींच्या ||

शत्रू हि विचार करे
येण्या समोर छत्रपतींच्या ||

कारण तमा अन सीमा कधीच
नसे पराक्रमाला शिवाजी राजेंच्या ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

अजयसिंह घाटगे

हा भगवा आहे भावा भगवा उरात घेताे शिवरायांचा मावळा।।


हा भगवा आहे भावा
भगवा उरात घेताे शिवरायांचा
मावळा।।

झालीत 350 वर्षे राज करताेय
मना मनावर हाच छत्रपतींनी
फडकवलेला भगवा।।

माती साठी भगव्या साठी
स्वराज्या साठी खर्ची जाताे
शिवरायांचा मावळा।।

भगव्या साठी मरनाला ही कवटाळताे
छत्रपतींचा मावळा।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

जय शंभूराजे

जरेन दरारा कळाला
नाव घेता शंभू
मोघल सैरा वैरा पळाला ||

जय शिवराय
जय शंभूराजे

अजयसिंह घाटगे

छावा

छावा है दख्खन का
पीछे हटना फितरत मै नही ||

मर्द है महाराष्ट्र का
सामने लाखो सैतान
कुछ भी नही ||

जय शिवराय
जय शंभूराजे

अजयसिंह घाटगे सरकार

भगव्याच्या छाये खाली।।


भगव्या साठी जन्म आमुचा
भगवी आहे शिवशाही
इतिहास सांगतो शिवशाहीचा
भगव्याच्या छाये खाली।।

जय जिजाऊ
जय शिवराय

अजयसिंह घाटगे सरकार

मत कर फिक्र तू उनकी ए-दिल वो नही है तुम्हारे ||


मत कर फिक्र तू
उनकी ए-दिल
वो नही है तुम्हारे ||

नाहीं जान सके वो
दर्द तुम्हारे ||

तू भूल जाना उनको
क्योकी उनसे भी बेहत्तर
दोस्त साथ है तुम्हारे ||

अजयसिंह घाटगे सरकार

गडकील्ले म्हनजे पिकनिक स्पॉट आणी माैज मजेचे ठिकान नव्हेत


गडकील्ले म्हनजे पिकनिक स्पॉट
आणी माैज मजेचे ठिकान नव्हेत

गडकील्ले म्हनजे विचार करण्याच साधन आहे कारण आज सारा महाराष्ट्र दुश्काळात हाेरपळताेय तरी ही गडकाेटांवरती नीखळ पाण्याचे झरे आहेत
हाे तुमची बीसलेरी ही फीकी आहे त्या नीखळ पाण्या पुढे
आज एकवीसाव शतक खुप पुढे गेले आहे पण पाण्या वाचुन वन वन फिरनारी जनता ही याच एकवीसाव्या शतकात पहायलां मीळत आहे......

ताे काळ असा हाेता ज्या काळी पुढे काय हाेनार हे ही माहीत असायचे आजच्या काळात आजच पाहीले जात........

याच कारण आपली विचारश्रेणी
फक्त आपल्या साठीच वापरली जाते
....
इतिहासातुन काही तरी घेतले पाहीजे
आजच्या काळात ती गरज आहे.....

इतिहास जगने शिकवताे कारण इतिहास हा रक्ताचे पाट वाहुन घडवलेला असताे....

ताे
कुन्या एका साठी नाही तर सार्या साठी घडवलेला असताे।।

शिकता येत खुप काही
इतिहासातुन
ते शिकलायला हवे।।

घडवलाय इतिहास
रक्ताचे पाट वाहुन
ताे जानला पाहीजे।।

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

नाती

पेन असो नात असो वा काही ही असो
तोडणे खूप सोपे असते अन जोडणे तितकेच अवघड
जोडलेली नाती तोडू नका
तुटली तर जुळतीलच असे नाही
होतात चुका समजून घेण्याची ख्याती असावी
मनाने मनाला माफ करण्या सारखी मने असावी ||

अजयसिंह घाटगे

लाव्हा होतो अंगाचा वणवा पेटतोय उन्हाचा

लाव्हा होतो अंगाचा
वणवा पेटतोय उन्हाचा
कोणी थोडे पाणी
देईल का
हाच धर्म आहे
मानवतेचा ||

अजयसिंह घाटगे

धूळ चारी गनिमांना शंभू नावातच आहे ख्याती ||

धूळ चारी गनिमांना
शंभू नावातच आहे ख्याती ||

नाव घेता फिरे माघारी
फौज लाखोंची ||

लाख झाले फितूर तरी
माघार नाही घेतली
ऐसे अमुचे राजे शंभू छत्रपती ||

जय शिवराय छत्रपती
जय शंभू छत्रपती

अजयसिंह घाटगे सरकार

।।महाराष्ट्र दीनाच्या शिवमय शुभेच्छा।।

।।महाराष्ट्र दीनाच्या शिवमय शुभेच्छा।।

महान असे राष्ट्र महाराष्ट्र
कीती गुन गाऊ
शब्द पुरनार नाहीत
असा महाराष्ट्र।।

असंख्य क्रांतिकारी
असंख्य वीर घडवलेला
महाराष्ट्र।।

जय जय महाराष्ट्र
गर्जा महाराष्ट्र

अजयसिंह घाटगे

छत्रपती नाव मुखी इतिहास रुजलाय मनो मनी

छत्रपती नाव मुखी
इतिहास रुजलाय
मनो मनी
धास्ती कुणाची कशाला
घेऊ आम्ही
आम्ही सह्याद्री पुत्र
सांगतो इतिहास छाती
ठोकुनी ||

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

कळलं प्रेम त्या गुलाबास माझं

कळलं प्रेम त्या
गुलाबास माझं
आठवणीत झुरून
कोमजल टव टवीत
फुल ताजं ||

अजयसिंह घाट

पाठवलंय फुल गुलाबाचं सांभाळून त्याला ठेव

पाठवलंय फुल
गुलाबाचं सांभाळून
त्याला ठेव
प्रत्यक्षात नाही तर
आठवणीत तरी जागा
मज ठेव ||

अजयसिंह घाटगे

चुकी नव्हती कुणाची ही तर वेळ होती काळाची

चुकी नव्हती कुणाची
ही तर वेळ होती
काळाची
इथे पावला पावलावर
माणसे बदलतात
तर त्या पुढे काय
मिजाज या फुलाची .. ||

अजयसिंह घाटगे

मित्र

प्रत्येक क्षणी आठवण तुमची यावी
त्या आठवणीने जागा मनात घ्यावी
मी विसरलो नाही तुम्हा
तुम्ही फक्त
कधी तरी आठवण माझी काढावी ||

तुमचाच मित्र
अजयसिंह घाटगे सरकार

का र नाव लिहता गडकोटांच्या भिंतीवर जातंय फिरायला गड कोटावर कधी ढासळनारा दगड सावरला आहे का तुम्ही गडकोटावर ??

का र नाव लिहता गडकोटांच्या भिंतीवर
जातंय फिरायला गड कोटावर कधी
ढासळनारा दगड सावरला आहे का तुम्ही
गडकोटावर ??

खूप छान अक्षर असते तुमचे भिंतीवर
तेच अक्षर लिहा ना तुमच्या बापाने
बांधला आहे ना तुमच्या साठी महाल
त्या वर ??

मोकळा श्वास देखील नाही भेटत
गडकोटांच्या भिंती बुरुजांना
त्या साठी काय केले आहे का
तुम्ही जाऊन गडकोटांवर ??

कि मौज मजे साठीच जाता
तुम्ही गडकोटांवर ??

नावेच लिहायची आहेत तर
लिहा ना तुमच्या बापाच्या
घरावर जे आज हि नाही
तुमच्या नावावर ??

ते हि नाही जमले तर
तुमचे अक्षर उमटावाना
तुमच्या प्रेमिकेच्या
बापाच्या घरच्या भिंतीवर ??

लेखक/कवी
सरकार अजयसिंह घाटगे

जय शिवराय

याच गडाच्या पायथ्याशी
फाडलंय त्या आफ्जुल्यास
केलाय प्रताप जिजाऊ पुत्रान
हिंदुस्थानात ||

जय जिजाऊ
जय शिवराय

अजयसिंह घाटगे सरकार

जन्म दिवस सर्ज्या शंभूराजांचा

जन्म दिवस सर्ज्या शंभूराजांचा

या मातीत घडला एकच
शेर छावा
सह्याद्रीच्या कुशीत बागडला सिंहाचा छावा ||

आर काळजीच होत वाघच
फाडलत सैतान औरंग्याच ||

डरला नाही कधी तो
डरला औरंग पाहुनी त्यास ||

नाव घेता पळत होत सैन्य
मोगलाच ||

शंभू हेच नाव होत त्या सर्ज्या
त्या सर्ज्या ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
शिवछावा शंभूराजे प्रतिष्ठान
१२.०५.२०१६
९७६२८७९८८९

झुकी नही नजर ये किसी के सामने बल्की झुके सब इनके सामने ||

छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती च्या सर्व शिव-शंभू भक्त शिव-शंभू प्रेमींना शिवमय शुभेच्छा

झुकी नही नजर ये किसी के सामने
बल्की झुके सब इनके सामने ||

आये गये खूब सैतान यहा
पर नही डरे कभी शंभू राजे ||

ये छावे थे शिव छत्रपती के
कभी पीछे नही हटे छत्रपती शंभू राजे||

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
शिवछावा शंभूराजे प्रतिष्ठान

या देहास कशाचीच नसे भीती पिता अमुचे छत्रपती

या देहास कशाचीच नसे भीती
पिता अमुचे छत्रपती
लावितो कपाळी आम्ही स्वराज्याची माती ||

अरे धास्ती आम्ही का कुणाची घेऊ
अमुची आहे हि माती ||

स्वराज्या साठी प्राण अर्पितो
शिव पुत्र छावा शंभू छत्रपती ||

शंभू छत्रपती ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
शिवछावा शंभूराजे प्रतिष्ठान .

उपक्रम वृक्ष लागवडीचा ..

उपक्रम वृक्ष लागवडीचा ..

एकला असेल हा शब्द वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ... नक्कीच एकाला असेल नसेल असे होणार नाही .. पण आज गरज आहे वृक्ष लागवडीची कारण आज पर्यंत जेवढी वृक्ष तोड झाली तेवढी लागवड झाली नाही . म्हणून या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम सर्वांनी करायला हवा भले प्रत्येकाने जरी एक वृक्ष लावले तरी चालेल मग ते कुठे हि असो शाळा अंगण शेत जमीन अथवा डोंगर रांगा मध्ये पण लावले पाहिजे आज अशी परस्थिती आहे तर इथून पुढे काय होईल हे जाणता आपण ही ...........................
आज आपण आपल्या मुला बाळांसाठी पैसा साठवतो जागा घेतो घर बांधतो ते त्यांच्या भविष्या साठी तसेच वृक्ष लागवड ही त्यांच्याच भविष्या साठी करावी .. प्रतेक करावी एक दोघांनी करून होणार नाही कारण एकीचे बळ कसे ही असले तरी मोठे असते .......

झाडे लावा झाडे जगवा ...
पाणी अडवा पाणी जिरवा

धन्यवाद
आपलाच
सरकार अजयसिंह घाटगे