Tuesday, 17 May 2016

राजं गर्जला हाेता तुम्हीं स्वराज्य निर्माती साठी

राजं गर्जला हाेता
तुम्हीं
स्वराज्य निर्माती साठी
झटला हाेता राजं तुम्हीं
रयतेच्या कल्याणा साठी।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

अजयसिंह घाटगे सरकार

तुझ्या या लेखनी वर।।

आज लेखनी बाेलली
का रे शांत का झालास
कधी न डाेके धरुन
बसनारा डाेके का धरुन
बसलासं।।

ज्याचा विचार मी
करायला पाहीजे
त्याचा तु का करु
लागलास।।

तुला लिहताना साथ माझी
हाेती मग
मलाच तु का वीसरलासं।।

नक्कीच काही तरी झालयं
तेव्हांच तुझं मन अस भरकटयं।।

मनात एक असत तुझ्या
लिखनात काही वेगळचं
असतयं।।

साथ माझी असताना लीहायचं
तुझ्या मनात नसतयं।।

लीही तु बिंदास्त मनातील
उतरवं भाव मांड तुझे
शब्दांत।।

विचार करु नकाे लीहु कुनावर
पण जमले तर कधी तरी लिही
तुझ्या साठी झीझत आलेल्या
तुझ्या या लेखनी वर।।

तुझ्या या लेखनी वर।।

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

मुक्त कराया धरणी आले धाऊनी छत्रपती।।

मुक्त कराया
धरणी आले
धाऊनी छत्रपती।।

चुक असता केली
नाही गय रक्ताच्या ही
नात्याची।।

ही शीकवन हाेती
आई जिजाऊंची
फितुरास थारा नाही
द्यायची।।

जाहले कैक फितुर
या मातृभूमि पर
शिवबांनी शीकवन पाळली
आई जिजाऊंची।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

शिवबांचा हा मर्द शाेभला वीर शंभुराजा ।

शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा ।

लाखाेंना हा पुरुन उरला
छावा शंभुराजा।।

महाराष्ट्राच्या मातीत
घडला शुर शंभुराजा ।

छावा होता छत्रपतींचा
मागे नाही हटला
हाेता नीढड्या छातीचा
मर्द शंभुराजा ।

नाव घेता थर थरला
आैरंग्या
हाेता असा रौद्र शंभुराजा ।।

महाराष्ट्राच्या मातीत घडला
वीर मर्द मराठा बाणा।।

झाले अनंत अत्याचार परी
झुकाला नाही छावा
छत्रपतींचा छावा शंभुराजा
कधी न मागे सरला।।

शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा
सह्याद्रीचा कुशीत जन्मला
असा एकची राजा।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
जय महाराष्ट्र
जय सह्याद्री

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889

शिवबा पुत्र हा शंभूराजा जेव्हां जेव्हां कडाडला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

औरंग्या सारखा राक्षस
चार पावले मागे सरकला ||

सरकली पाया खालील
जमीन त्याच्या
वाघ जेव्हां हा झुंझारला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

छावा होता सह्याद्रीचा
फितुरीने घात केला
तरी हि जिजाऊचा हा
नातू
पुरून सार्या उरला ||

शिवबा पुत्र हा शंभूराजा
जेव्हां जेव्हां कडाडला ||

औरंग्या सारखा राक्षस
चार पावले मागे सरकला ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889

प्यार इश्क मुहब्बत



प्यार इश्क मुहब्बत शब्द म्हणाय कीती साेपे आहेत ना पण यातील भावना जानने ही तीतकेच कठिन आहे
हाे पण यातील आनखी एक शब्द म्हनजे ब्रेकअप हा ही आपण सहज बाेलुन जाताे
एक मेकाच्या संगतीने घालवलेला वेळ
फाेन वर बाेलताना जागलेली रात्र.... मनात नसतानाही झालेल भांडण..... पुन्हां वीरहात काढलेल काही तास... सकाळी पहीला मँसेज तीचाच /त्याचाच असेल म्हणुण हसत हसत हातात घेतलेला सेलफोन... आणि राहीली गोष्ट प्राँमीस ची हातात गुलाब देऊन केलेल प्राँमीस आयुष भर साथ तुला देईन असे बाेललेला शब्द.... कीता सहज वीसरुन जाताे ना आपण..
आणि कशा साठी बाेलताे काही शुल्लक कारणा साठी ज्याला अर्थ ही काही नसताे त्या साठी आपण आपले प्रेम ही साेडायला तयार असताे आता हे काही शुल्लक कारणाने तुटलेले प्रेम खरे हाेते का याचा विचार करताे आपण...............
सर्व आशा आकांक्षा पुर्ण मातीत मीळवताे आपण... तर त्या कारणा साठी.... जर असे असेल तर नकाे असले प्रेम जर एक मेकाच्या संगतीने आयुष काढायच हाेत नसेल तर काय करायचं मधेच साेडुन जानार प्रेम
शेवटी हेच लीहाव वाटत

मनातील भावना आहे प्रेम
एक मेकांचे मन जानने आहे प्रेम
एक मेकांना सांभाळून घेने आहे प्रेम
सदा साेबती सुख दुखात एक मेकाची
साथ आहे प्रेम।।

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

भीती कुनाची आम्हा आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

भीती कुनाची आम्हा
आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

माघारी का फीरु आम्ही
आम्ही सह्याद्रीचे छावे
शंभु छत्रपती।।

आमची माय माती
स्वराज्या चरनी ठेवीला
माथा आम्ही।।

आई भवानीचे भुते आम्ही
अख्खे स्वराज्य आमचे
त्याच्या साठीच
मरण आले तरी शरन जानार नाही
आम्ही।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार