तुला जर असेच पहायचं
असेल तर पहा
एक दिवस तरी माझ्या
सरणाला अग्नी देऊन जा
नाही तुला पटले माझे प्रेम
नाही कळल्या भावना
प्रेमाचा केलास
खेळ
आनंद झाला का तुझ्या
मनाला
झाला असेल तर तर उत्तमच आहे
नसेल तर
पुन्हा असे करू नको
या वेड्याचा जीव जिवंत
असताना गेलाच आहे
पुन्हा पुन्हा घेऊ नको
काय आहे ते प्रेम समजले
मला .
प्रेम करून चूक केली माझ्या मना
सतत तुला मी दुख:त ठेवले
आता तरी तू आनंदात
रहा मना .
अजय घाटगे..
असेल तर पहा
एक दिवस तरी माझ्या
सरणाला अग्नी देऊन जा
नाही तुला पटले माझे प्रेम
नाही कळल्या भावना
प्रेमाचा केलास
खेळ
आनंद झाला का तुझ्या
मनाला
झाला असेल तर तर उत्तमच आहे
नसेल तर
पुन्हा असे करू नको
या वेड्याचा जीव जिवंत
असताना गेलाच आहे
पुन्हा पुन्हा घेऊ नको
काय आहे ते प्रेम समजले
मला .
प्रेम करून चूक केली माझ्या मना
सतत तुला मी दुख:त ठेवले
आता तरी तू आनंदात
रहा मना .
अजय घाटगे..
No comments:
Post a Comment