महाराष्ट्रात
राहून जर लोकांना इतिहास माहित नसेल तर काय करावे .. खरे सांगितले तर पटत
नही .. चुकीचे काही सांगता मला येत नाही............
पण मित्रानो तुम्ही इतिहास वाचा इतिहास हा आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून घडविला आहे, रक्ताचे पाठ वाहिले आहेत या सयाद्री कुशी .. नका जाऊ देऊ तो इतिहास वाया..
जमलेच तर आचरणात आना.
जय शिवराय
जय महाराष्ट्र .
अजय घाटगे

No comments:
Post a Comment