पेटून
उठणारा मराठा आता शांत कसा झाला
स्वराज्या साठी झटणारा मराठा आज
काही मूर्ख लोकांच्या मागे फिरणारा गाढव कसा
झाला
स्वराज्य आपले आहे आपल्या स्वराज्यात शांत
कसा राहिला
वाघा सारखे राहणारा आज शेळी सारखे का राहू लागला
विचार करा आणि उत्तर द्या ?????????????
आज काही मराठा म्हणणारे मूर्खांच्या नादी लागून गाढव झाले आहेत त्यांना
समाज म्हणजे कधी काहीच वाटले नाही ... कोणी चल बोलले लागले फिरायला
त्यांच्या मागे ..
आरे तुम्ही मराठे आहात हे जाणीव करून द्यायची गरज नाही तुम्हाला..........
तुमच्या पूर्वज्यांचा फक्त इतिहास आठवा . तो इतिहास त्यांनी या मराठी
अस्मिते साठी घडविला ... तुम्ही कोणता इतिहास गेला पाण्यात पण एक लक्षात
ठेवा जो पर्यंत तुम्ही ... वाघ म्हणून उठत नाही तो पर्यंत .. तुम्ही असेच
राहाल ..
मराठ्यांचे वाघ रे तुम्ही
गर्व बाळगा मराठा असल्याचा
स्वराज्या साठी खर्ची
गेलेल्यांचे रक्त आठवा
मर्द मराठ्याची जात
तुमची
नका ती विसरू
मराठी अस्मिते साठी
झटाय मागे नका पाहू
****************************
दाखव तू तुझ्या अंगातील शौर्य
मार खोपर आणि मोड मणका
असेतील किती हि लांडगे
तू एकटाच वाघ समज मर्दा
मर्दा सारखे शौर्य गाजाव
गर्वाने छाती फुलव तू मर्दा
अरे शिवबाचा पुत्र तू
सांग साऱ्या जगाला लेका....
स्वराज्या साठी लढ
पण कुणाचा गुलाम नको होऊ
तू मर्द मराठा आहेस मराठ्या ..
जय शिवराय .
जय महाराष्ट्र
जयोस्थु मराठा .
लेखक
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसिएन
Whats App var Send Kra mala . Please
जय शिवराय __//\\__
शिव सकाळ .
तुमचा इतिहास
फक्त शब्दात नाही
मांडायचा आहे
राजे
तुमचा इतिहास
साऱ्या जगाला
छाती ठोकून
सांगीन मी राजे
तुमच्या कसलीच
सीमा आणि तमा नाही
राजे
जय जयकार फक्त
तुमचाच घुमतोय
या सयाद्री कुशी राजे
मुजरा राजे मुजरा .. __//\\__
जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment