Tuesday, 29 April 2014

आई .......... तुझ्या मायेला तोड नाही आई


आई ..........
तुझ्या मायेला तोड नाही आई
खूप दुख: सहन केले तू माझ्या साठी आई
तुझ्या जीवनात सुख नाही पहिले तू
माझ्या साठी सर्व आयुष खर्ची घातले तू
तुझ्या सारखे शिल्पकार कोणी नाही
मला घडविणारी शिल्पकार तूच माझी आई
एक वेळ जेवली नाही पण मला उपाशी नाही
ठेवले तू आई
तुझ्या मायेला तोड नाही
या जगात आहे मी तुझ्या मुळे आई
खरच आहेस तू मायेची सावली
तुझ्या मायेला तोड नाही आई
तुझ्याच पोटी कायम जन्माला येऊ देत
मी आई .


I MISS YOU AAI ..

लेखक_कवी
अजय घाटगे
२५.०४.२०१४

No comments:

Post a Comment