आई तुझे कडे येणार आहे ग मी आई | ||||
तुझ्या आठवणीत माझा जीव कासावीस | ||||
होतो आई ..................... | ||||
कशी गाऊ महिमा तुझी | ||||
मला कळत नाही | ||||
तुझ्या सारखे दैवत साऱ्या | ||||
जगा मध्ये नाही ................ | ||||
उपकार तुझे किती हि केले | ||||
तरी नाही फिटणार आई | ||||
आई तुझ्या सोबती मला | ||||
राहू दे ग आई ................ | ||||
तुझा मुलगा मोठा झाला | ||||
तरी तुझ्या पेक्षा लहान आहे | ||||
आई | ||||
तुझ्या सोबत राहू दे ग | ||||
त्याला माझी आई .............. | ||||
खूप आठवण येत आहे मला | ||||
तुझी आई | ||||
लिहताना हि डोळ्यातून माझ्या | ||||
अश्रू थाबत नाही .............. | ||||
जरी असलो कवी मी तरी | ||||
तुझ्या पुढे नाही | ||||
तुझ्या पुढे शब्द माझे शून्य | ||||
आहेत ग आई ....... | ||||
लेखक_कवी . | ||||
अजय घाटगे | ||||
Tuesday, 29 April 2014
आई...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment