Tuesday, 29 April 2014

तुमचा इतिहास फक्त शब्दात नाही मांडायचा आहे राजे


जय शिवराय __//\\__

शिव सकाळ .

तुमचा इतिहास
फक्त शब्दात नाही
मांडायचा आहे
राजे
तुमचा इतिहास
साऱ्या जगाला
छाती ठोकून
सांगीन मी राजे
तुमच्या कसलीच
सीमा आणि तमा नाही
राजे
जय जयकार फक्त
तुमचाच घुमतोय
या सयाद्री कुशी राजे
मुजरा राजे मुजरा .. __//\\__

जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment