शिवराया
आज तुझे मावळे तुझ्याच
फोटो वर तुझ्या साठी लाईक मागतात
स्वराज्य तू घडविलेस
जगाला हेवा आहे तुझ्या पराक्रमाचा
आज इथे काही शुल्लक लाईक साठी
तुझेच मावळे तुला फुढे करत आहेत
मी मराठा म्हणणारे आज
लाईकच्या भिक मागत आहेत
तुझ्या पराक्रम पुढे भले भले
झुकले पण इथे
तुझा पराक्रम लाईक मागण्या साठी
वापरला जातो
ज्यांची लायकी नाही त्यांच्या सोबत
पैज लावायला हि आज ते कमी नाही
पडले सांग माझ्या राजा कस
समजून सांगू त्यांना
सरळ सांगितेले तर ऐकत नाहीत
बुद्धी नसल्यावर काय हाल असते
हे त्यांना पाहून समजले मला
सांग माझ्या राजा कस समजून
सांगू त्यांना .
जय शिवराय
जय महाराष्ट्र .....
लेखक_कवी
अजय घाटगे .
आज तुझे मावळे तुझ्याच
फोटो वर तुझ्या साठी लाईक मागतात
स्वराज्य तू घडविलेस
जगाला हेवा आहे तुझ्या पराक्रमाचा
आज इथे काही शुल्लक लाईक साठी
तुझेच मावळे तुला फुढे करत आहेत
मी मराठा म्हणणारे आज
लाईकच्या भिक मागत आहेत
तुझ्या पराक्रम पुढे भले भले
झुकले पण इथे
तुझा पराक्रम लाईक मागण्या साठी
वापरला जातो
ज्यांची लायकी नाही त्यांच्या सोबत
पैज लावायला हि आज ते कमी नाही
पडले सांग माझ्या राजा कस
समजून सांगू त्यांना
सरळ सांगितेले तर ऐकत नाहीत
बुद्धी नसल्यावर काय हाल असते
हे त्यांना पाहून समजले मला
सांग माझ्या राजा कस समजून
सांगू त्यांना .
जय शिवराय
जय महाराष्ट्र .....
लेखक_कवी
अजय घाटगे .
No comments:
Post a Comment