जय शिवराय __//\\__
नमन तुला शिवराया
प्रणाम तुला शिवराया
तुझ्या शौर्याला तोड नाही
तुझ्या पराक्रमाला सारखा पराक्रम
कोणी केला नाही
तुझ्या इतिहासाला तमा नाही
तुझ्या सारखा दुजा कोणी होणार नाही
झाला तो तूच माझ्या राजा ..
मानाचा मुजरा तुला जिजाऊ च्या वाघा
जय जय शिव छत्रपती ...
लेखक_कवी
अजय घाटगे
२८.०४.२०१४
नमन तुला शिवराया
प्रणाम तुला शिवराया
तुझ्या शौर्याला तोड नाही
तुझ्या पराक्रमाला सारखा पराक्रम
कोणी केला नाही
तुझ्या इतिहासाला तमा नाही
तुझ्या सारखा दुजा कोणी होणार नाही
झाला तो तूच माझ्या राजा ..
मानाचा मुजरा तुला जिजाऊ च्या वाघा
जय जय शिव छत्रपती ...
लेखक_कवी
अजय घाटगे
२८.०४.२०१४
No comments:
Post a Comment