Tuesday, 29 April 2014

माझ्या एका मताने काय फरक पडेल ????


माझ्या एका मताने काय फरक पडेल ????

होय तुमच्या एका मताने हि फरक पडू शतको
असे असंख्य लोक आहेत जे
असेच बोलतात
कि माझ्या एका मताने काय फरक पडेल ????
पण मतदान केले तर फरक पडतो
हे खरे आहे तुमचे एक मत म्हणजे
तुमच्या उमेदवाराचे भविष्य आहे
तुमच्या मताने तो विजयी होतो
तुम्हाला मतदान केले तरच
तुमचा हक्क मागायचा अधिकार आहे
राहिली गोष्ट फरक पडण्याची
तर सर्वांनी असे बोलले तर
कसा फरक पडणार
आपले मत आपल्या साठीच आहे
फक्त उमेदवाराला निवडून देण्या साठी
नाही तर आपला हक्क मागण्या
साठी आहे
मतदान करा जरूर करा
आपला हक्क बजावा
योग्य उमेदवार निवडून देऊन
देशाला सहकार्य करा ..

लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसिएन

No comments:

Post a Comment