Tuesday, 29 April 2014

या जगात इतिहास घडविला तो माझ्या राजानेच


शिव सकाळ

जय शिवराय

या जगात इतिहास घडविला तो माझ्या
राजानेच
नाही होणार ख्याती कोणाची
तसा इतिहास पुन्हा घडविण्याची
रक्ताची नदी वाहण्याची
म्हणून म्हणतो जगाचा वाघ
राजा शिव छत्रपती
मुजरा माझा शिव चरणी .
मुजरा राज मुजरा __//\\__

लेखक_कवी
अजय घाटगे

भगव्या वादळाची धमक

आर भगव्या वादळाची धमक बघ जरा
जेव्हा जेव्हा आल नाही वैरी राहील
तवा
असल हिम्मत तर अडवून पहा
नाही दिसणार तेव्हा वैरी दाही दिशा .

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

अरे औकात काय आहे फितुरांची आमच्या समोर

जय शिवराय

शिव सकाळ .

अरे औकात काय आहे फितुरांची
आमच्या समोर
माहित नाही का त्यांना
कसे आणि
किती कापले आम्ही मोघल
सांगा इतिहास त्यांना मराठ्यांचा
होईल त्यांची हि धावपळ .

जय जय शिवराय
जय जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

लाईक

शिवराया
आज तुझे मावळे तुझ्याच
फोटो वर तुझ्या साठी लाईक मागतात
स्वराज्य तू घडविलेस
जगाला हेवा आहे तुझ्या पराक्रमाचा
आज इथे काही शुल्लक लाईक साठी
तुझेच मावळे तुला फुढे करत आहेत
मी मराठा म्हणणारे आज
लाईकच्या भिक मागत आहेत
तुझ्या पराक्रम पुढे भले भले
झुकले पण इथे
तुझा पराक्रम लाईक मागण्या साठी
वापरला जातो
ज्यांची लायकी नाही त्यांच्या सोबत
पैज लावायला हि आज ते कमी नाही
पडले सांग माझ्या राजा कस
समजून सांगू त्यांना
सरळ सांगितेले तर ऐकत नाहीत
बुद्धी नसल्यावर काय हाल असते
हे त्यांना पाहून समजले मला
सांग माझ्या राजा कस समजून
सांगू त्यांना .

जय शिवराय
जय महाराष्ट्र .....

लेखक_कवी
अजय घाटगे .

हे शिवराया नमन तुला शिवराया माझा सलाम तुझ्या भगव्याला

शिव सकाळ
__//\\__
जय जय शिवराय

हे शिवराया
नमन तुला शिवराया
माझा सलाम तुझ्या भगव्याला
तूच फडकाविलास भगवा
माझ्या राजा
मुजरा तुला शिवराया
तुझ्या पराक्रमा फुढे
झुकला भला भला
नाही तमा तुझ्या इतिहासाला
नमन तुला शिवराया.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक_कवी
अजय घाटगे

त करो बेवफा पे शायरी

त करो बेवफा पे शायरी
मुझे उस बेवफा कि याद आती है
जान से जादा प्यार करते है
फिर भी बेवफा ठुकराके जाती है .

लेखक
अजय घाटगे ..............

रोने कि आदत नही हमे

रोने कि आदत नही हमे
इसलिये हम रो नही पाते
याद तो बहोत अति है
लेकिन उस याद को दिखा
नही सकते .

लेखक
अजय घाटगे .

सुनो इस दिल कि आवाज

सुनो इस दिल कि आवाज
खयाल तेरा है
इसलिये तेरी याद मै
रहाता दिन रात .

लेखक
अजय घाटगे

नजर तुझी बोलून गेली

नजर तुझी बोलून गेली
तू न सांगता नजर तुझी
बरेच काही सांगून गेली

जे तुला समजले नाही ते तुझ्या
नजरेला समजले
तुझ्या प्रेमात मी आहे
हे तुझ्या नजरेने ओळखले

तुझे हि प्रेम आहे हे मला
माहित होते
पण मला ते तुझ्या
नजरेतून समजले .

तू न सांगता नजर तुझी
बरेच काही सांगून गेली .

लेखक_कवी
अजय घाटगे .
२५.०३.२०१४

नजर शिवबाची पाहताच मोघल पाळायचे


शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

नजर शिवबाची पाहताच
मोघल पाळायचे
जात मराठ्याची
समोर आल्यावर
लाखो भयभीत
व्हयाची
सेना शिवरायांची
स्वराज्या साठी
झुंजायची.

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

मराठ्याची जात आहे उरून पुरणारी

मराठ्याची जात आहे
उरून पुरणारी
फितुरांच्या नरडीचा घोट घेणारी
मर्दांची जात साऱ्या महाराष्ट्रावर
राज करणारी .

जय शिवराय
जय महाराष्ट्र
.
अजय घाटगे .

मराठा जेव्हा भडकतो तेव्हा भल्या भल्यांना घाम येतो


जय शिवराय __//\\__

मराठा
जेव्हा भडकतो तेव्हा भल्या भल्यांना
घाम येतो
इतिहास आहे शिवरायांचा
साक्षीला
मराठ्यांना प्रेरणा द्यायला
जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक_कवी
वन ऑफ द बेस्ट
घाटगे सरकार

नाव कोरलय छाताडावर शिव-शभूंचे

शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

नाव कोरलय छाताडावर
शिव-शभूंचे
मर्दाच शौर्य गाजवलंय
शिव-शभूंनी
मर्दाची जात झुकली नाही
कोन पुढे
स्वराज्य स्थापनेची
आस मनी ठेऊन लढले
मर्द स्वराज्या साठी .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
वन ऑफ द बेस्ट
अजय घाटगे सरकार ....

लढायला पण मर्दाच आणि मराठ्याच रक्त लागत

जय शिवराय
लढायला पण मर्दाच आणि मराठ्याच
रक्त लागत
आणि वाघच काळीज लागत
या स्वराज्यात एकच राजा जाहला
तोच या जगाचा पहिला छत्रपती
जाहला
स्वराज्या साठी लढला
रयते साठी झगडला
मर्द मराठ्याने भगवा
स्वबळावर फडकला .

जय जय शिवराय
जय जय महाराष्ट्र
जयोस्थु मराठा .

लेखक
वन ऑफ द बेस्ट
अजय घाटगे सरकार ..

फडकविला भगवा


जय शिवराय
शिव सकाळ
फडकविला भगवा
केला महाराष्ट्र मुक्त
आहेच महान राजा
शिव छत्रपती
घेतला होता
जन्म जिजाऊ पोटी..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

माझ्या एका मताने काय फरक पडेल ????


माझ्या एका मताने काय फरक पडेल ????

होय तुमच्या एका मताने हि फरक पडू शतको
असे असंख्य लोक आहेत जे
असेच बोलतात
कि माझ्या एका मताने काय फरक पडेल ????
पण मतदान केले तर फरक पडतो
हे खरे आहे तुमचे एक मत म्हणजे
तुमच्या उमेदवाराचे भविष्य आहे
तुमच्या मताने तो विजयी होतो
तुम्हाला मतदान केले तरच
तुमचा हक्क मागायचा अधिकार आहे
राहिली गोष्ट फरक पडण्याची
तर सर्वांनी असे बोलले तर
कसा फरक पडणार
आपले मत आपल्या साठीच आहे
फक्त उमेदवाराला निवडून देण्या साठी
नाही तर आपला हक्क मागण्या
साठी आहे
मतदान करा जरूर करा
आपला हक्क बजावा
योग्य उमेदवार निवडून देऊन
देशाला सहकार्य करा ..

लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसिएन

जय भगवा

शिव सकाळ

जय शिवराय

जय भगवा
मनामनात भगवा
आमचा झेंडा भगवा
स्वराज्याचा रक्षक
भगवा
महाराष्ट्राची शान भगवा .

लेखक_कवी
अजय घाटगे

आई .......... तुझ्या मायेला तोड नाही आई


आई ..........
तुझ्या मायेला तोड नाही आई
खूप दुख: सहन केले तू माझ्या साठी आई
तुझ्या जीवनात सुख नाही पहिले तू
माझ्या साठी सर्व आयुष खर्ची घातले तू
तुझ्या सारखे शिल्पकार कोणी नाही
मला घडविणारी शिल्पकार तूच माझी आई
एक वेळ जेवली नाही पण मला उपाशी नाही
ठेवले तू आई
तुझ्या मायेला तोड नाही
या जगात आहे मी तुझ्या मुळे आई
खरच आहेस तू मायेची सावली
तुझ्या मायेला तोड नाही आई
तुझ्याच पोटी कायम जन्माला येऊ देत
मी आई .


I MISS YOU AAI ..

लेखक_कवी
अजय घाटगे
२५.०४.२०१४

जगाच्या इतिहासा मध्ये ज्याचे गर्वाने नाव घेतेले जाते तो राजा

जय शिवराय
शिव सकाळ
जगाच्या इतिहासा मध्ये
ज्याचे गर्वाने नाव घेतेले
जाते तो राजा
अंधारलेल्या महाराष्ट्राला
सुवर्ण किरण दाखवणारा
राजा
म्हणजेच बाप माझा
छत्रपती शिवबा राजा ..

जय जय शिवराय
जय जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

इतिहास

महाराष्ट्रात राहून जर लोकांना इतिहास माहित नसेल तर काय करावे .. खरे सांगितले तर पटत नही .. चुकीचे काही सांगता मला येत नाही............
पण मित्रानो तुम्ही इतिहास वाचा इतिहास हा आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून घडविला आहे, रक्ताचे पाठ वाहिले आहेत या सयाद्री कुशी .. नका जाऊ देऊ तो इतिहास वाया..
जमलेच तर आचरणात आना.

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

अजय घाटगे

प्यार हम भी करते है

प्यार हम भी करते है
प्यार आप भी करते है
फर्क सिर्फ इतना है कि
बेवफाई हम नही करते
वफाई का आप नही सोचते ..

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

जय शिव छत्रपती

जय शिव छत्रपती

वाघच काळीज ज्याच
तो छत्रपती
तुफानी शौर्य ज्याच
तो छत्रपती
स्वराज स्वबळावर
मिळवणारा
हाच तो शिव छत्रपती
मुजरा राज मुजरा .

जय शिवराय .

लेखक_कवी
अजय घाटगे .

जय जय शिव_शंभू .

वाचता इतिहास
शिव_शभूंचा सळ सळते
अंगातील रक्त
नाही विसरणार कधी
तो इतिहास आमचे आहे
मर्द मराठ्यांचे रक्त .

जय जय शिव_शंभू .

अजय घाटगे

नमन तुला शिवराया प्रणाम तुला शिवराया

जय शिवराय __//\\__

नमन तुला शिवराया
प्रणाम तुला शिवराया
तुझ्या शौर्याला तोड नाही
तुझ्या पराक्रमाला सारखा पराक्रम
कोणी केला नाही
तुझ्या इतिहासाला तमा नाही
तुझ्या सारखा दुजा कोणी होणार नाही
झाला तो तूच माझ्या राजा ..
मानाचा मुजरा तुला जिजाऊ च्या वाघा
जय जय शिव छत्रपती ...

लेखक_कवी
अजय घाटगे
२८.०४.२०१४

बाबा चला आता मेळ्याला

बाबा चला आता मेळ्याला
अंधश्रधेच्या भ्रमात
जनता आहे तुमच्या स्वागत साठी
भरा तुम्ही पोट
जनता राहते उपाशी पोट
तुम्हाला नको करायला कष्ट
आयत्या पिटावर रागोळ्या
ओढताय तुम्ही मस्त
जनता देते तुम्हाला
खायला मस्त
तुम्ही झोपताय स्वस्त..

लेखक_कवी
अजय घाटगे

पेटून उठणारा मराठा आता शांत कसा झाला

पेटून उठणारा मराठा आता शांत कसा झाला स्वराज्या साठी झटणारा मराठा आज काही मूर्ख लोकांच्या मागे फिरणारा गाढव कसा झाला स्वराज्य आपले आहे आपल्या स्वराज्यात शांत कसा राहिला वाघा सारखे राहणारा आज शेळी सारखे का राहू लागला विचार करा आणि उत्तर द्या ????????????? आज काही मराठा म्हणणारे मूर्खांच्या नादी लागून गाढव झाले आहेत त्यांना समाज म्हणजे कधी काहीच वाटले नाही ... कोणी चल बोलले लागले फिरायला त्यांच्या मागे .. आरे तुम्ही मराठे आहात हे जाणीव करून द्यायची गरज नाही तुम्हाला.......... तुमच्या पूर्वज्यांचा फक्त इतिहास आठवा . तो इतिहास त्यांनी या मराठी अस्मिते साठी घडविला ... तुम्ही कोणता इतिहास गेला पाण्यात पण एक लक्षात ठेवा जो पर्यंत तुम्ही ... वाघ म्हणून उठत नाही तो पर्यंत .. तुम्ही असेच राहाल .. मराठ्यांचे वाघ रे तुम्ही गर्व बाळगा मराठा असल्याचा स्वराज्या साठी खर्ची गेलेल्यांचे रक्त आठवा मर्द मराठ्याची जात तुमची नका ती विसरू मराठी अस्मिते साठी झटाय मागे नका पाहू **************************** दाखव तू तुझ्या अंगातील शौर्य मार खोपर आणि मोड मणका असेतील किती हि लांडगे तू एकटाच वाघ समज मर्दा मर्दा सारखे शौर्य गाजाव गर्वाने छाती फुलव तू मर्दा अरे शिवबाचा पुत्र तू सांग साऱ्या जगाला लेका.... स्वराज्या साठी लढ पण कुणाचा गुलाम नको होऊ तू मर्द मराठा आहेस मराठ्या .. जय शिवराय . जय महाराष्ट्र जयोस्थु मराठा . लेखक अजय घाटगे अध्यक्ष श्री राम असोसिएन
Whats App var Send Kra mala . Please
4 hours ago
जय शिवराय __//\\__ शिव सकाळ . तुमचा इतिहास फक्त शब्दात नाही मांडायचा आहे राजे तुमचा इतिहास साऱ्या जगाला छाती ठोकून सांगीन मी राजे तुमच्या कसलीच सीमा आणि तमा नाही राजे जय जयकार फक्त तुमचाच घुमतोय या सयाद्री कुशी राजे मुजरा राजे मुजरा .. __//\\__ जय जिजाऊ जय जय शिवराय जय जय शंभूराजे लेखक_कवी अजय घाटगे

असे काय आहे तुझ्या ओठ मध्ये जे

असे काय आहे तुझ्या ओठ मध्ये जे
माझा आत्मा तृप्त करत
सांग सखे मन माझ तुझ्या कडेच
का धाव घेत .

अजय घाटगे

तेरे आंखो ने नशा दिला दिया

तेरे आंखो ने नशा दिला दिया
तेरे ओठो ने जाम पिला दिया
क्या कहु उस प्यार को
जो दिवाना दिवाना मुझे
बना दिया .

लेखक_कवी
अजय घाटगे .

केसात गजरा

केसात गजरा
हातात गुलाब
घेऊन भेटली
होतीस
तेव्हा खर सांग
तू बोलताना का
एवढी लाजली होतीस ??

अजय घाटगे

नजरेन तुझ्या केले मला घायाळ

नजरेन तुझ्या केले मला घायाळ
कसे सांगू तुला सखे
तुझ्या मुळे किती आहे मी
बेजार ..

अजय घाटगे .

जाणून घे माझ्या मनातील भावना

जाणून घे माझ्या मनातील भावना
मी खरच आहे तुझा
प्रेम दिवाना .

अजय घाटगे

उनके आंखो मै हि इतना नशा है


उनके आंखो मै हि इतना
नशा है कि हम बेहोष हो जाते है
हमे हि नही पता कि
कब हम उनके दिवाने हो जाते है .

अजय घाटगे .

बुलाया तो दिल से मगर था

बुलाया तो दिल से मगर था
याद मेरी उनको आयी नही
क्यो करे उनका इतदार
वो हमारे अब रहे नही..

अजय घाटगे

तुमचा इतिहास फक्त शब्दात नाही मांडायचा आहे राजे


जय शिवराय __//\\__

शिव सकाळ .

तुमचा इतिहास
फक्त शब्दात नाही
मांडायचा आहे
राजे
तुमचा इतिहास
साऱ्या जगाला
छाती ठोकून
सांगीन मी राजे
तुमच्या कसलीच
सीमा आणि तमा नाही
राजे
जय जयकार फक्त
तुमचाच घुमतोय
या सयाद्री कुशी राजे
मुजरा राजे मुजरा .. __//\\__

जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे

प्रेमाचा केलास खेळ

तुला जर असेच पहायचं
असेल तर पहा
एक दिवस तरी माझ्या
सरणाला अग्नी देऊन जा
नाही तुला पटले माझे प्रेम
नाही कळल्या भावना
प्रेमाचा केलास
खेळ
आनंद झाला का तुझ्या
मनाला
झाला असेल तर तर उत्तमच आहे
नसेल तर
पुन्हा असे करू नको
या वेड्याचा जीव जिवंत
असताना गेलाच आहे
पुन्हा पुन्हा घेऊ नको
काय आहे ते प्रेम समजले
मला .
प्रेम करून चूक केली माझ्या मना
सतत तुला मी दुख:त ठेवले
आता तरी तू आनंदात
रहा मना .

अजय घाटगे..

जरी तू मला गेली

जरी तू मला गेली
सोडून तर मी
तुझ्या आठवणीत
का झुरू
तुला माझ्या प्रेमाची
कदर नाहि तर
माझ्या आयुष्यात
तुला का ठेऊ ..

ALWS .HAPPY
अजय घाटगे ..

आई साठी काय लिहू


आई साठी काय लिहू    
आई साठी कसे लिहू   



आई पेक्षा मोठे शब्द नाहीत  
माझे  

आई साठी लिहिण्या इतके हि 
 छान नाहीत ते शब्द   



आई राबते दिस राती   
लेकराच्या आपल्या पोटा 
साठी 




गगनात उडत पाखरू    
जीवात जीव नसतो आईच्या 
पाखरा साठी जीव तळमळ तो   
सतत त्या माई चा  



झुरत असतो जीव बाहेर असता  
लेकरू  

डोळे शोधत असतात तिचे  
कुठे आहे माझ वासरू 



वासरा साठी साठी जशी 
गाय तळमळ ते 
तशीच लेकरा साठी 
ती आईच तळमळते     



सांगतो मी आज तुम्हाला 
हात जोडून __//\\__ 
नका ठेऊ आई बाबांना  
अनाथ अश्रमात  
आई बाबांची सेवा  
या पेक्षा कार्य चांगले दुसरे 
नाही या जगात  . 



लेखक_कवी 
अजय घाटगे 
२६.०१.२०१४ 









आई तुझे कडे येणार आहे ग मी आई 
तुझ्या आठवणीत माझा जीव कासावीस 
होतो आई .....................



कशी गाऊ महिमा तुझी 
मला कळत नाही 
तुझ्या सारखे दैवत साऱ्या 
जगा मध्ये नाही ................



उपकार तुझे किती हि केले 
तरी नाही फिटणार आई 
आई तुझ्या सोबती मला 
राहू दे ग आई ................



तुझा मुलगा मोठा झाला 
तरी तुझ्या पेक्षा लहान आहे 
आई 

तुझ्या सोबत राहू दे ग 
त्याला माझी आई ..............



खूप आठवण येत आहे मला 
तुझी आई 

लिहताना हि डोळ्यातून माझ्या 
अश्रू थाबत नाही ..............



जरी असलो कवी मी तरी 
तुझ्या पुढे नाही
तुझ्या पुढे शब्द माझे शून्य  
आहेत ग आई .......






लेखक_कवी .
अजय घाटगे 

आई...


आई तुझे कडे येणार आहे ग मी आई 
तुझ्या आठवणीत माझा जीव कासावीस 
होतो आई .....................






कशी गाऊ महिमा तुझी 

मला कळत नाही 


तुझ्या सारखे दैवत साऱ्या 

जगा मध्ये नाही ................






उपकार तुझे किती हि केले 

तरी नाही फिटणार आई 

आई तुझ्या सोबती मला 

राहू दे ग आई ................






तुझा मुलगा मोठा झाला 

तरी तुझ्या पेक्षा लहान आहे 

आई 



तुझ्या सोबत राहू दे ग 


त्याला माझी आई ..............






खूप आठवण येत आहे मला 

तुझी आई 



लिहताना हि डोळ्यातून माझ्या 

अश्रू थाबत नाही ..............






जरी असलो कवी मी तरी 

तुझ्या पुढे नाही


तुझ्या पुढे शब्द माझे शून्य  

आहेत ग आई .......












लेखक_कवी .


अजय घाटगे 



































































Friday, 11 April 2014

जय जय शिव-शंभू __//\\__

शिव सकाळ

मुजरा राज मुजरा
होता तुम्ही म्हणून
हा महाराष्ट्र आहे
शिवराया
मुजरा मानाचा तुम्हाला
स्वराज्य स्थापन केले
तुम्ही
स्वराज्या साठी खूप कष्ट
घेतले तुम्ही
कसे जगायचं शिकवले
तुम्ही
कसे मरायचं हे शिकवले
तुमच्या छाव्या ने .
शंभू राजेंनी .

जय जय शिव-शंभू __//\\__

लेखक
अजय घाटगे .

महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा .

विनम्र अभिवादन .
या महाराष्ट्रात अनेक महापुरुष समाज सुधारक होऊन गेले त्या मध्ये एक
महात्मा फुले हे आहेत क्रांती कशी आणि काय असते त्या याच महात्मा फुलेनी

दाखवले सावित्री माई फुले यांच्या पत्नी यांच्या सोबत प्रत्येक लढ्यात सामील झाल्या ..
यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नाने मुलींच्या शाळा काढण्यात आल्या सावित्री माई ह्या पहिल्या महिला शिक्षिका महात्मानीचं घडविल्या म्हणून
आज आमच्या आई बहिणी शिकल्या त्यातीलच काही आज उच्च स्थराला
जाउन पोहचल्या. .

महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा .

लेखक
अजय घाटगे ..

मन माझ तुझ्यात गुंतलंय ..........

मन माझ तुझ्यात गुंतलंय ..........

मन माझ तुझ्यात गुंतलंय
तू मात्र ते कधी नाही पाहिलंय ...........

शब्दांच्या चढाओढीत ते तुलाच
शोधू लागलंय
तरी तुझ्या पुढे ते काहीच नाही
राहिलंय ...................

सर्व सांगून देखील तू
तुझाच स्वार्थ पाहिलंय
माझ्या जीवनाला
तू एक खेळन समजलंय ..............

मन माझ तुझ्यात गुंतलंय .
तुझ्याच साठी ते आज
एकटे एकटे राहू लागलंय ..............

लेखक_कवी
अजय घाटगे
११.०४.२०१४

तुला पाहण्या साठी

तुला पाहण्या साठी
नजर तुझ्या कडे वळते
पण तुझे घरचे
सोबत असतात म्हणून
माझे गणित फसते

लेखक
अजय घाटगे

जय महाराष्ट्र .

आर नजरेच काय सांगतोस
नजर आमची कायमच असते
रागीट
यायचं तर समोर येउन पहा
या धडात किती जन आहेत
रागीट .

जय महाराष्ट्र .


लेखक
अजय घाटगे 

घे तू एक उंच भरारी

घे तू एक उंच
भरारी कोण आहे तुझ्या
आयुष्यात
जे तुला समजवेल
आजच कोणी नाही म्हणून
घे तू एक उंच भरारी
अशी भरारी घे कि
तू तुझे ध्येय गाठशील
त्या भरारी ने जग तुला
सलाम करेल..

लेखक_कवी
अजय घाटगे .
११.०४.२०१४

जय शिवराय

एकच आस एकच ध्यास
शिवशाही हीच आम्हाला
खास
जय शिवराय
जयोस्थु मराठा .

लेखक
अजय घाटगे

जय शिवराय

एकच आस एकच ध्यास
शिवशाही हीच आम्हाला
खास
जय शिवराय
जयोस्थु मराठा .

लेखक
अजय घाटगे

जय जय शिव-शंभू .

अजून हि गर्जतो माझ्या
शिव-शभूंचा दरारा   
विचार सायाद्रीला
कसा होता राजा
आणि राज्याचा
छावा  .

जय जय शिव-शंभू .

लेखक
अजय घाटगे

नजर तुझी करते मला घायाळ

नजर तुझी करते मला
घायाळ
संग तझ्या नजरेला
तुला पाहिल्यावर
होतात माझे बेहाल..

लेखक
अजय घाटगे

धडावर फक्त शिव-शभूंचा हक्क आहे .

माझ्या शिरावर कोणत्या
पक्षाचा भगवा नसून
छत्रपतींचा भगवा आहे
कारण या मराठ्याच्या
धडावर फक्त
शिव-शभूंचा हक्क आहे .

आणि हेच उत्तर आहे
माझ्या कडे आहे समजा
मला कोणत्या हि
पक्षाचा कार्यकर्ता समजण्या आधी
हे जाणीव पूर्वक वाचा .

जय शिव_शंभू

लेखक_कवी
अजय घाटगे .

जगाच्या इतिहासात पहीले नाव घेतले जाते ते माझ्या छत्रपतींचे

जय शिवराय
शिव संध्या .
जगाच्या इतिहासात
पहीले नाव घेतले जाते
ते माझ्या छत्रपतींचे
ज्याचे नाव घेताच
'छाती फुलते ते नाव आहे
माझ्या छत्रपतींचे
सायाद्रीच्या दऱ्या
खोऱ्यात घुमतो
जय जयकार
नाव घेता माझ्या
छत्रपतींचे .

जय जय शिवराय .

लेखक_कवी
अजय घाटगे