मी लिहिलेला पोवाडा क्रमांक - ५
माझे नमन त्या राजाचा
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
र जी जी ||२ ||
त्यास नव्ह्ती भीती कुणाची
शपथ घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
शपत घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
र जी जी ||२ ||
थोर माय त्यास लाभली
थोर माय त्यास लाभली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
मुजरा माझा त्या माईचा
हो शिवरायांच्या जिजाऊ आई ला
र जी जी ||२ ||
होती शिकवण तिची
होती शिकवण तिची
स्वराज्य साठी लढायची
माती साठी झगडायची
हो माती साठी झगडायची
र जी जी ||२ ||
ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
गुलामी ला मुक्त करायचं
गुलामी ला हो मुक्त करायचं
हो गुलामी ला मुक्त करायचं
र जी जी ||२ ||
महाराष्ट्राला वीर राजा लाभला
जिजाऊ पोटी त्याने जन्म घेतला
गुलामीचा फडश्या पाडीला
अन्याय कधी नाही केला
पुत्र जिजाऊचा शोभला
पुत्र जिजाऊचा शोभला
हो पुत्र जिजाऊचा शोभला
र जी जी ||२ ||
एक एक मावळा जमविला
स्वराज्या साठी तो लढला
गुलामी तून महाराष्ट्र
मुक्त केला
गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
हो गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
र जी जी ||२ ||
सांगतो इतिहास छाती
ठोकून
पुन्हा नाही होणार असा राजा
झाला तो एकची शिवबा
झाला तो एकची शिवबा
झाला हो तो एकची शिवबा
र जी जी ||४ ||
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
लेखक -कवी
अजयसिंह घाटगे सरकार
२७.०९.२०१४
टीप :- काही चूक अथवा खंत असेल तर नक्की कळवा.
माझे नमन त्या राजाचा
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
र जी जी ||२ ||
त्यास नव्ह्ती भीती कुणाची
शपथ घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
शपत घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
र जी जी ||२ ||
थोर माय त्यास लाभली
थोर माय त्यास लाभली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
मुजरा माझा त्या माईचा
हो शिवरायांच्या जिजाऊ आई ला
र जी जी ||२ ||
होती शिकवण तिची
होती शिकवण तिची
स्वराज्य साठी लढायची
माती साठी झगडायची
हो माती साठी झगडायची
र जी जी ||२ ||
ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
गुलामी ला मुक्त करायचं
गुलामी ला हो मुक्त करायचं
हो गुलामी ला मुक्त करायचं
र जी जी ||२ ||
महाराष्ट्राला वीर राजा लाभला
जिजाऊ पोटी त्याने जन्म घेतला
गुलामीचा फडश्या पाडीला
अन्याय कधी नाही केला
पुत्र जिजाऊचा शोभला
पुत्र जिजाऊचा शोभला
हो पुत्र जिजाऊचा शोभला
र जी जी ||२ ||
एक एक मावळा जमविला
स्वराज्या साठी तो लढला
गुलामी तून महाराष्ट्र
मुक्त केला
गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
हो गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
र जी जी ||२ ||
सांगतो इतिहास छाती
ठोकून
पुन्हा नाही होणार असा राजा
झाला तो एकची शिवबा
झाला तो एकची शिवबा
झाला हो तो एकची शिवबा
र जी जी ||४ ||
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
लेखक -कवी
अजयसिंह घाटगे सरकार
२७.०९.२०१४
टीप :- काही चूक अथवा खंत असेल तर नक्की कळवा.
No comments:
Post a Comment