Wednesday, 1 October 2014

तू दिसलीस कि

तू दिसलीस कि
तुझ्या कड पाहतच
बसावसं वाटत
नजर वळत नाही
दुसरी कडे
तुझ्या कडेच
एकटक पहावस वाटत
हि प्रेम आहे कि भावना
कळत नाही
पण तुझ्या मध्ये गुंतलेल
मन तुझ्या कडेच
पाहत राहत .

अजयसिंह......!

No comments:

Post a Comment