Wednesday, 1 October 2014

शिव सकाळ

शिव सकाळ

राजे काल तोरणा
सर करता वाटत
होत कि तुम्हीच मला
तोरणा सर करण्यास
मदत करत आहात
वाटत होत राजे
कि आज हि तुम्ही
त्या तोरण्यावर
आहात
सांगितला इतिहास हि
तोरण्यावरील
मातीने तुमचा
आठवल मला
किती कष्ट घेतले
असेतील तोरण्या साठी
तुम्ही
गड सर करताना
फक्त तुम्हीच दिसलात राजे
दिसला तो तुमचा पराक्रम
राजे ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment