Wednesday, 1 October 2014

वीर मराठे .

वीर मराठे .

इतिहास म्हणते तरी आम्हाला आठवतात शिवराय ज्यांच्या इतिहासाला आणि तमा आणि सीमा नाही ते शिवराय .. मराठे शाही निर्माण केली ते फक्त मराठ्यांच्या साठी नाही या महाराष्ट्रातील रयत सुखात आनंदात राहवी म्हणून केली मराठे शाही . आणि मराठे हि स्वत: साठी लढले आणि मरले नाहीत मराठे लढले महाराष्ट्रा साठी मराठे लढले स्वराज्या साठी मराठे लढले मराठी आस्मिते साठी .. आणि आज हि मराठे लढतात महाराष्ट्रा साठी
सांगायचं झाल तर खूप आहे मराठ्यांच्या विषयी पण सांगून नाही संपणार कारण इतिहास साक्ष आहे मराठ्यांचा इतिहास हा अमर आहे...
जातीवाद करत नाहीत मराठे आणि करणार हि नाहीत कारण शिकवण आहे मराठ्यांना शिवरायांची ती पाळतात मराठे . मराठ्यांनी लढाई केली आहेत ती महाराष्ट्रा साठी . आणि माहित नसेल तर पाहावा इतिहास समजेल तुम्हाला हि कसे होते वीर मराठे . कसे होते रांगडे मराठे वाटत असेल तुम्हाला हि मराठे आडवे येतात पण मराठ्याची जात कधी कुणाला आडवी जात नाही आणि आडवे येणाऱ्याला सोडत हि नाहीत मराठे जिवन जगतात वाघ सारखे आणि मरण पत्करतात हि वाघा सारखे
सिहाचे दात मोजती हि जात मराठ्याची

मरणाशी गाठ बांधली आहे
ती कधी सुटणार
येतील वादळे जातील वादळे
मराठे पुरून उरणार
सांगा त्या वादळांना
समोर मराठे आहेत म्हणून
ते हि मागे फिरेल मराठ्यांचा
इतिहास आठउन..

जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार .

No comments:

Post a Comment