झुंजलो आणि झुंजणार
फक्त शिवशाही चा प्रसार
करण्या साठी
झुकतो आणि झुकणार
फक्त शिवराया चरणी
करत होतो आणि
करणार मुजरा फक्त
राजे शिवरायांना
सांगतो आणि सांगणार
गाथा फक्त आणि फक्त
शिवरायांची
झुकतो मराठा बाणा
फक्त शिव चरणी
इतिहासाचा ध्यास
मनी ठेऊन जगतो
मर्द मराठा वाघा
वानी .
असेल हिम्मत तर अडवा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजयसिंह घाटगे सरकार
०१.१०.२०१४
फक्त शिवशाही चा प्रसार
करण्या साठी
झुकतो आणि झुकणार
फक्त शिवराया चरणी
करत होतो आणि
करणार मुजरा फक्त
राजे शिवरायांना
सांगतो आणि सांगणार
गाथा फक्त आणि फक्त
शिवरायांची
झुकतो मराठा बाणा
फक्त शिव चरणी
इतिहासाचा ध्यास
मनी ठेऊन जगतो
मर्द मराठा वाघा
वानी .
असेल हिम्मत तर अडवा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजयसिंह घाटगे सरकार
०१.१०.२०१४
No comments:
Post a Comment