Wednesday, 1 October 2014

नशीब मी नाही राजकारणात


नशीब मी नाही राजकारणात
नाही तर आज माझ्या मित्रा
पेक्षा वैरी जास्त असते
नशीब मी नाही राजकारणात
कारण मला जमले नसते
सरड्या सारखे इकडून तिकडे
जाने
नशीब मी नाही राजकरणात
नाही तर आज मी खरे बोललो नसतो
नशीब मी नाही राजकारणात
नाही तर आज मी हि खोटे
बोलून राजकारण केले असते
नशीब नाही मी राजकारणात
नाही तर आज मी हि वाघा सारखा
नाही तर शेळी सारखा राहिलो असतो .

आमचा पक्ष फक्त शिव शाही बाकी काही मला माहित नाही

अजयसिंह घाटगे सरकार ...

No comments:

Post a Comment