Wednesday, 1 October 2014

आठवण आली तुझी कि

आठवण आली तुझी कि
मी चार शब्द लिहतो
पण त्या मध्ये मी
माझ्या शब्दा वर जास्त
प्रेम करतो .

अजयसिंह .

मोगऱ्याचा गजरा

मोगऱ्याचा गजरा
तुझ्या केसात खूप छान
सजतो
नाही नाही म्हणत
तोच तुझ्यावर प्रेम
करावयास सांगतो .

अजयसिंह......!

चाफ्याचा रंग जरा आहेच वेगळा

चाफ्याचा रंग जरा आहेच
वेगळा
तुझ्या केसात सजला
तेव्हा त्याचा रंग कळला.

अजयसिंह...!

माहित नसेल तरी कधी हि पाहावे शिव भक्तंना

माहित नसेल तरी
कधी हि पाहावे शिव भक्तंना
त्यांच्या मुखी जय शिवराय
हीच गर्जना असेल
कारण त्यांना जान
इतिहासाची
आणि त्यांच्या वर संस्कार
शिवरायांचे असतात .

जय शिवराय
अजयसिंह..!

मराठ्यांच्या नादी लागण इतक हि सोप नाही

मराठ्यांच्या नादी
लागण इतक हि सोप नाही
कारण मराठ्यांच्या आडव
आलेल कोणी या जगात राहील
नाही
जय शिवराय
जय हो मराठा ..

अजयसिंह घाटगे .......!

झुरते मन तुझ्या साठी

झुरते मन तुझ्या साठी
झुरतात डोळे हि तुला पाहण्या साठी
काय माहित कशी आहेस तू
मला सोडून गेल्या पासून
माझी आठवण काढतेस की
नाही तू .

अजयसिंह घाटगे सरकार ........

मी फक्त तुझीच आहे

मी फक्त तुझीच आहे
बोलली होतीस
साथ देताना मात्र
विसरली होतीस
माहित नाही तू
कशी होतीस
प्रेम करत असतीस
तर आज माझ्या सोबत
सतत राहिली असतीस .

अजयसिंह घाटगे ...!

तू गेलीस म्हणून मी

तू गेलीस म्हणून मी
एकटा नाही राहिलो
माझ्या कवितेत
सदा तुझाच चेहरा
पाहत राहिलो .
अजयसिंह घाटगे ....!

काही फरक नाही पडला

काही फरक नाही पडला
तुझ्या जाण्यान
उलट एक अनुभव मिळाला
मला तुझ्या अश्या वागण्यान..
अजयसिंह घाटगे .....

वाचून रडशील म्हणून

वाचून रडशील म्हणून
आज काल नाही लिहित
मी प्रेम कविता
नाही तर मनात खूप
शब्द असतात माझ्या ..
अजयसिंह घाटगे .....

इरादा तो हमारा हिरो बनणे का था

इरादा तो हमारा
हिरो बनणे का था
लेकिन उनके
बेवफा प्यार हमे
शायर बना दीया ..
अजयसिंह घाटगे ...!

पुत्र असावा तर शिवबा सारखा

पुत्र असावा तर शिवबा सारखा
मर्द मराठ्यांचा वाघ शोभावा
जसा
मर्द असावा तर वाघा सारखा
जन्मताच ज्याच्या अंगी
शिव शाहीचा धडा
शूर असावा तर शिवबाच्या
मावळ्या सारखा
हर हर महादेव गर्जना
ऐकताच
न सांगता लढण्यास
सज्ज असावा असा
छावा असावा तर
छत्रपती संभाजी राजा न सारखा
मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही असा
शिवरायांच्या स्वराज्या
साठीच लढणार आणि
वेळ आली तर मारणारा
होय असाच पुत्र व्हावा
या महाराष्ट्र भूमी
ज्या कशाची नसेल
फिकीर
फक्त लढण्यास असेल
सज्ज तो
स्वराज्य साठी लढणारा
आणि स्वराज्या साठीच
लाखो नराधमांना
मातीत मिळवणारा .
आई जगदंबे कृपा असावी
शिवबा राजेंच्या
स्वराज्यात फक्त आणि
फक्त शिव शाही नांदावी
होईल जनता सुखी
तुझा आशीर्वाद तुझी
कृपा असावी
माझ्या मित्रांच्या शिव कार्यास
तूझी प्रेरणा मिळावी .

जय जगदंब
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार ...!

होऊन गेले कैक इथे होतील हि कैक इथे


होऊन गेले कैक इथे
होतील हि कैक इथे
पण शिवराय हे एकच
जाहले
ज्यांच्या पराक्रमाने हे
हिंदवी स्वराज्य घडले .

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक-कवी
अजय घाटगे सरकार
२६.०९.२०१४

अपनी स्टाइल हि कुछ अलग है


अपनी स्टाइल हि कुछ
अलग है
जो कि सब इसे कॉपी
करने माहीर है .

अजयसिंह घाटगे सरकार

ना लगवो दिल हमे जल जावोगे


ना लगवो दिल हमे
जल जावोगे
ना करो नफरत हमसे
मिठी मै मिल जावोगे
जानना है तो पहिला
इन्सानियत जान लो
इन्सान होके भी
लोगो के दिल मै
बस जावोगे .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

घे भरारी तू मराठ्या तुझाच आहे महाराष्ट्र

घे भरारी तू मराठ्या
तुझाच आहे महाराष्ट्र
घे तू भरारी
उंच मान करून
कर घोषणा जय जय
महाराष्ट्र माझा
पुत्र शोभशील छत्रपतींचा
तू
गर्व असेल तुझ्यावर सर्वाना
झेप घे अशी कि तुझ्या वाकडे
येणाऱ्याला हि प्रश्न पडेल
कि या झेपे पुढे मी तग नाही धरणार .

जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

अजयसिंह घाटगे सरकार

मी लिहिलेला पोवाडा क्रमांक - ५

मी लिहिलेला पोवाडा क्रमांक - ५

माझे नमन त्या राजाचा
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
भगवा फडकणाऱ्या वाघाला
र जी जी ||२ ||

त्यास नव्ह्ती भीती कुणाची
शपथ घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
शपत घेतली होती
स्वराज्य स्थापनेची
र जी जी ||२ ||

थोर माय त्यास लाभली
थोर माय त्यास लाभली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
अन्याय विरुद्ध पेटण्याची
शिकवण दिली
मुजरा माझा त्या माईचा
हो शिवरायांच्या जिजाऊ आई ला
र जी जी ||२ ||

होती शिकवण तिची
होती शिकवण तिची
स्वराज्य साठी लढायची
माती साठी झगडायची
हो माती साठी झगडायची
र जी जी ||२ ||

ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
ध्येय होते एकच मनी
स्वराज्याचे तोरण बांधायचं
गुलामी ला मुक्त करायचं
गुलामी ला हो मुक्त करायचं
हो गुलामी ला मुक्त करायचं
र जी जी ||२ ||

महाराष्ट्राला वीर राजा लाभला
जिजाऊ पोटी त्याने जन्म घेतला
गुलामीचा फडश्या पाडीला
अन्याय कधी नाही केला
पुत्र जिजाऊचा शोभला
पुत्र जिजाऊचा शोभला
हो पुत्र जिजाऊचा शोभला
र जी जी ||२ ||

एक एक मावळा जमविला
स्वराज्या साठी तो लढला
गुलामी तून महाराष्ट्र
मुक्त केला
गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
हो गुलामी तुम महाराष्ट्र
मुक्त केला
र जी जी ||२ ||

सांगतो इतिहास छाती
ठोकून
पुन्हा नाही होणार असा राजा
झाला तो एकची शिवबा
झाला तो एकची शिवबा
झाला हो तो एकची शिवबा
र जी जी ||४ ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे

लेखक -कवी
अजयसिंह घाटगे सरकार
२७.०९.२०१४

टीप :- काही चूक अथवा खंत असेल तर नक्की कळवा.

वीर मराठे .

वीर मराठे .

इतिहास म्हणते तरी आम्हाला आठवतात शिवराय ज्यांच्या इतिहासाला आणि तमा आणि सीमा नाही ते शिवराय .. मराठे शाही निर्माण केली ते फक्त मराठ्यांच्या साठी नाही या महाराष्ट्रातील रयत सुखात आनंदात राहवी म्हणून केली मराठे शाही . आणि मराठे हि स्वत: साठी लढले आणि मरले नाहीत मराठे लढले महाराष्ट्रा साठी मराठे लढले स्वराज्या साठी मराठे लढले मराठी आस्मिते साठी .. आणि आज हि मराठे लढतात महाराष्ट्रा साठी
सांगायचं झाल तर खूप आहे मराठ्यांच्या विषयी पण सांगून नाही संपणार कारण इतिहास साक्ष आहे मराठ्यांचा इतिहास हा अमर आहे...
जातीवाद करत नाहीत मराठे आणि करणार हि नाहीत कारण शिकवण आहे मराठ्यांना शिवरायांची ती पाळतात मराठे . मराठ्यांनी लढाई केली आहेत ती महाराष्ट्रा साठी . आणि माहित नसेल तर पाहावा इतिहास समजेल तुम्हाला हि कसे होते वीर मराठे . कसे होते रांगडे मराठे वाटत असेल तुम्हाला हि मराठे आडवे येतात पण मराठ्याची जात कधी कुणाला आडवी जात नाही आणि आडवे येणाऱ्याला सोडत हि नाहीत मराठे जिवन जगतात वाघ सारखे आणि मरण पत्करतात हि वाघा सारखे
सिहाचे दात मोजती हि जात मराठ्याची

मरणाशी गाठ बांधली आहे
ती कधी सुटणार
येतील वादळे जातील वादळे
मराठे पुरून उरणार
सांगा त्या वादळांना
समोर मराठे आहेत म्हणून
ते हि मागे फिरेल मराठ्यांचा
इतिहास आठउन..

जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार .

नशीब मी नाही राजकारणात


नशीब मी नाही राजकारणात
नाही तर आज माझ्या मित्रा
पेक्षा वैरी जास्त असते
नशीब मी नाही राजकारणात
कारण मला जमले नसते
सरड्या सारखे इकडून तिकडे
जाने
नशीब मी नाही राजकरणात
नाही तर आज मी खरे बोललो नसतो
नशीब मी नाही राजकारणात
नाही तर आज मी हि खोटे
बोलून राजकारण केले असते
नशीब नाही मी राजकारणात
नाही तर आज मी हि वाघा सारखा
नाही तर शेळी सारखा राहिलो असतो .

आमचा पक्ष फक्त शिव शाही बाकी काही मला माहित नाही

अजयसिंह घाटगे सरकार ...

शिव सकाळ

शिव सकाळ

राजे काल तोरणा
सर करता वाटत
होत कि तुम्हीच मला
तोरणा सर करण्यास
मदत करत आहात
वाटत होत राजे
कि आज हि तुम्ही
त्या तोरण्यावर
आहात
सांगितला इतिहास हि
तोरण्यावरील
मातीने तुमचा
आठवल मला
किती कष्ट घेतले
असेतील तोरण्या साठी
तुम्ही
गड सर करताना
फक्त तुम्हीच दिसलात राजे
दिसला तो तुमचा पराक्रम
राजे ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

जय शंभूराजे __//\\__


जय शंभूराजे __//\\__
देह अर्पण केला
स्वराज्या साठी तुम्ही
मानली माय मातीला
तुम्ही
स्वराज्या साठी लढला
आणि स्वराज्या साठीच
शंभूराजे अमर झाला तुम्ही .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

शेर कि दहाड जैसी चाल उसकी

शेर कि दहाड
जैसी चाल उसकी
आंख मै ज्वाला
खून मै धमक उसके
शेर था वो जिजाऊ मासाहेब का
दिल मै गर्जना थी उसके
हर हर महादेव कि .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

तू दिसलीस कि

तू दिसलीस कि
तुझ्या कड पाहतच
बसावसं वाटत
नजर वळत नाही
दुसरी कडे
तुझ्या कडेच
एकटक पहावस वाटत
हि प्रेम आहे कि भावना
कळत नाही
पण तुझ्या मध्ये गुंतलेल
मन तुझ्या कडेच
पाहत राहत .

अजयसिंह......!

झुंजलो आणि झुंजणार फक्त शिवशाही चा प्रसार करण्या साठी


झुंजलो आणि झुंजणार
फक्त शिवशाही चा प्रसार
करण्या साठी
झुकतो आणि झुकणार
फक्त शिवराया चरणी
करत होतो आणि
करणार मुजरा फक्त
राजे शिवरायांना
सांगतो आणि सांगणार
गाथा फक्त आणि फक्त
शिवरायांची
झुकतो मराठा बाणा
फक्त शिव चरणी
इतिहासाचा ध्यास
मनी ठेऊन जगतो
मर्द मराठा वाघा
वानी .
असेल हिम्मत तर अडवा .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक_कवी
अजयसिंह घाटगे सरकार
०१.१०.२०१४

शिव छत्रपतींच्या माये खाली आणि भगव्या च्या छाये खाली


शिव छत्रपतींच्या माये खाली
आणि भगव्या च्या छाये
खाली राहतो मराठा
जाणतो इतिहास
आणि सांगतो पराक्रम छत्रपतींचा
छाती ठोकून मर्द मराठा.

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे ...

आन आहे या मातीची जान आहे इतिहासाची

आन आहे या मातीची
जान आहे इतिहासाची
गाथा सांगतो छत्रपतींची
जगतो आम्ही छत्रपतींच्या
भगव्या साठी
राहतो भगव्याच्या छाये
खाली .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

मर्द मराठे


मर्द मराठे
आम्ही मरणाची
भीती आम्हास नाही
भक्त आम्ही शिवरायांचे
फिकीर कशाची करत नाही .

जय जिजाऊ
जय शिवराय .

अजयसिंह

बघ या भगव्याची धमक

बघ या भगव्याची धमक
धाक याचा साऱ्या जगाला हाय
जेव्हा जेव्हा याला फडकवलाय
तेव्हा तेव्हा रक्ताचा पाठ वाहलाय.
जय शिवराय

अजयसिंह

ना किसीके साहे जिते है

ना किसीके साहे
जिते है ना किसीके
भरोसे पे रहते है
हम तो शिव छत्रपती
राजा के शेर है
हम तो
हमारी काबीलीयत
पे जिते है ..

जय शिवराय

लेखक -कवी
अजयसिंह घाटगे

नाम तुझे घेता देवा येई अंगात शंभर हत्तीचे बळ

शिव संध्याकाळ

नाम तुझे घेता देवा
येई अंगात शंभर हत्तीचे बळ
तुझ्याच जय घोषात रमते
माझ मन .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे