।।शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा।।
।।शिवराय जन्मले।।
जन्मले शिवराय
जिजाऊ पाेटी
केली रयत सुखी
गाढीली माेगल शाही।।
नाचत हाेती थया थया
महाराष्ट्राच्या डाोक्यावरी।।
भयभीत हाेती रयत सारी
हाेती डाोक्यावर जुल्मी माेगल शाही।।
त्या क्षणी शिवनेरीवर एक
ज्याेत पेटली
तीच ज्याेत सुर्यात बदलली।।
पडले तेज सुर्याचे ही फिके
असे पराक्रम गाजले।।
महाराष्ट्राच्याच नाही तर हिंदुस्तान
च्या काना काेपर्यात पडलेला
अंधाराला शिवसुर्यात बदलले।।
शिवसुर्यात बदलले।।
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment