पहिली गोस्ट म्हणजे विस्वास आता |
आजच्या जगात विस्वास म्हणजे |
एक शब्द राहिला आहे |
तो कधी कुणावरचा उडेल |
याच काही सांगता येत नाही |
************************************ |
माणसाचा दृष्टीकोन |
माणसाचा दृष्टीकोन |
बदलला तर त्या माणसाचे |
जीवन नाही तर |
समोरील माणसाचे |
जीवन हि कठीण होते हे |
माणसाने जाणले पाहिजे |
नाही कुणी एकाने . |
************************* |
संशय |
संशय हा आज कुणावर |
घेतला जात नाही |
कोणी काही हि सांगितले तर |
समोर चा बरोबर असला तरी |
तो चूकच आहे असे वाटणे |
योग्य नाही |
****************************** |
कधी न घ्यावा संशय कुणावरी |
स्वत : करून पहावी |
खात्री . |
************************* |
माझा धर्मच महान |
धर्म कुणी देवाने नाही |
काढले धर्मा साठी |
लाखो वेगेळे झाले |
का झाले कशा साठी |
झाले हे माहित नाही |
पण मी सांगू शकतो |
पहीला पाहावा |
मानव धर्म |
पहिला पाहावा |
माणूसकी धर्म |
माणूसकी धर्मा |
पुढे काहीच नाही |
या जगात माणसाला माणूस मानले |
नाही तर धर्म कुठला मध्ये येई ? |
********************************** |
शेवट हेच सांगेन |
धर्म काढले मानवाने |
धर्मा साठी गेले |
प्राण तरी हि जाणीव नाही |
मानवा तुला |
कसा तुझा हा धर्माचा |
चढा ओढ .. |
सरकार (अजयसिंह घाटगे ) |
Thursday, 8 January 2015
************************************
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment